पद्मिनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेल्या प्रवास या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. ३१ जानेवारी २०२० ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #prawaas #padminikolhapure